आमदार प्रशांत परिचारक यांची मंगळवेढा परिसरात पदयात्रा - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

आमदार प्रशांत परिचारक यांची मंगळवेढा परिसरात पदयात्रा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरात व परिसरा मध्ये आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. 

याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप,माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे, माजी उपनगराध्यक्ष वसंत मुदगुल,सोमनाथ माळी,युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे,शशिकांत चव्हाण, संतोष मोगले,नगरसेवक प्रशांत यादव,सतीश म्हेत्रे,बशीर बागवान,अरुण किल्लेदार,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,विजय बुरकुल,सुरेश जोशी,डी.के.दत्तू,औदुंबर वाडदेकर,मोहन जोशी,युनुस शेख,चंद्रशेखर कोंडुभैरी,मुझफर काझी,खन्ना माळी,बबलू सुतार,माधवानंद आकळे,नागेश डोंगरे,संभाजी घुले,यांच्यासह विविध संस्था- मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा