राष्ट्रवादीच्या मंगळवेढा शहराध्यक्षपदी मुजम्मील काझी यांची निवड - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

राष्ट्रवादीच्या मंगळवेढा शहराध्यक्षपदी मुजम्मील काझी यांची निवड


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरातील मुजम्मील काझी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आहे.

निवडीचे पत्र खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याहस्ते देण्यात आले आहे.गेल्या काही महिन्यांपासून शहराध्यक्षपद हे रिक्त होते.त्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याप्रसंगी आमदार भारत भालके,महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील,महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे,उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,लतीब तांबोळी,नगरसेवक राहुल सावंजी,प्रवीण खवतोडे आदीजन उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा