मंगळवेढा टाईम्स टीम । मुळचे मंगळवेढ्याचे व पंढरपूर येथील गुरूकृपा डेअरीचे मालक राजेश ऊर्फ खन्ना महादेव माळी यांचे मंगळवार दि. 30 जून रोजी सांयकाळी 4 वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. Entrepreneur Rajesh mali passed away
मृत्यू समयी ते 50 वर्षाचे होते. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ, 5 विवाहीत बहिणी, जावई असा मोठा परिवार आहे. मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरूणा माळी यांचे ते दीर होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा