महाराष्ट्राचा कराओके सुपरसिंगरच्या पोस्टरचे महागायक मोहम्मद आयाज यांच्या हस्ते प्रकाशन - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

महाराष्ट्राचा कराओके सुपरसिंगरच्या पोस्टरचे महागायक मोहम्मद आयाज यांच्या हस्ते प्रकाशन

 


टॅलेंट दाखवायचे असेल तर स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे : मोहम्मद आयाज


स्वप्नील फुगारे । आपल्या अंगी असणारे टॅलेंट दाखवायचे असेल तर विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे व स्पर्धांना सामोरे गेले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद आयाज यांनी केले.


महाराष्ट्राचा काराओके सुपरसिंगर या ऑनलाईन गायन स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते.



आता राज्यस्तरीय अशा ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले असून या माध्यमातून राज्यभरातील नवोदित कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले असून विजेत्यांना भरघोस बक्षिसेही मिळणार असून जास्तीत जास्त कलावंतांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.




Release of poster of Maharashtra's Karaoke Supersinger by Mohammad Ayaz


राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा