मंगळवेढ्यात दामाजी न्यूजच्या वतीने भाविकांना केळी व राजगीरा लाडूचे वाटप - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात दामाजी न्यूजच्या वतीने भाविकांना केळी व राजगीरा लाडूचे वाटप


 मंगळवेढा टाईम्स जॉईन करा आणि WhatsApp वरच मिळावा अचूक आणि जलद माहिती

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- 

आषाढी एकादशीनिमित्त दामाजी न्यूज परिवाराच्यावतीने भाविकांना केळी व राजगीरा लाडू पॅकेट वाटप करण्यात आले.



शुक्रवार दि.12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संत शिरोमणी चोखामेळा समाधीजवळ भाविकांना मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव सावंत व जेष्ठ समाजसेवक शिवाजीराव पवार यांचे हस्ते केळी व राजगीरा लाडू पॅकेट देण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक महादेव जिरगे,पांडुरंग पतसंस्थेचे चेअरमन किसन सावंजी, श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र कापशीकर, रतनचंद शहा बँकेचे माजी संचालक अशोक कोळी, दामाजी न्यूजचे दिगंबर भगरे, राजेंद्रकुमार जाधव, सुलेमान तांबोळी, हरिप्रसाद देवकर, महेश वठारे, लखन कोंडुभैरी, प्रतिक भगरे, यांचेसह बबन ढावरे, रावसाहेब बिले, मोहन विभुते, प्रा.पठाण शिवशरण, जयराज शेंबडे, संजय शिंदे, मोहन भेंकी, सुनिल भगरे, परमेश्वर कलुबर्मे, विजय भगरे, चिंचकर, देवराज भगरे, ओंकार जाधव, विराज भगरे, शिवराज भगरे व अनेक भाविक उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा