मरवडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी शिवाजी केंगार बिनविरोध - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

मरवडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी शिवाजी केंगार बिनविरोध


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा-

मरवडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी पत्रकार शिवाजी केंगार यांची आज पार पडलेल्या ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली। अध्यक्ष स्थानी सरपंच ताई मासाळ होत्या 
ग्रामसभेनंतर मावळते अध्यक्ष संतोष पाटिल यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष शिवाजी केंगार यांचा सत्कार करण्यात आला.



यावेळी सुरेश पवार महादेव मासाळ उपसरपंच विजय पवार अल्लाबक्स इनामदार हैदर केंगार तानाजी सुर्यवंशी निवृत्ती जाधव सदस्य दत्ता मासाळ संजय पवार युवा नेते सोमा टोमके सतीश पटणे दादसो भगरे अमोल घुले ग्रामसेवक भांडे गणपत पवार पांडुरंग जाधव नवनाथ जाधव गणेश जाधव विलास काळे विक्रम काळे विशाल जाधव बाळू पवार यांच्या सह आधीजन उपस्थित होते.

निवडीनंतर युवा नेते श्रीकांत गणपाटिल महेश गायकवाड अंकुश गायकवाड अमित डोके होलार समाजाचे नेते पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

ग्रामसभा विविध विकास मुद्यांवर खेळीमेळीत पार पडली ग्रामस्तानी अनेक ठराव या सभेत करून घेतले.

ग्रामसभेत ग्रामस्थ च्या समसेवर सुरेश पवार विजय पवार दत्तात्रय मासाळ व ग्रामसेवक भांडे यांनी समाधानकारक उत्तर देत असल्याने ग्रामसभा खेळी मेळीत पार पडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा