मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
श्रीराम मंगलकार्यालयात आज रंगणार खेळ पैठणीचा नवरात्र महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज सायं ५ .३० वाजता किरण पाटील पूणे यांचा खेळ पैठणीचा मंगळवेढा शहरातील महिलांसाठी कार्यक्रम होणार आहे.
यामध्ये विजयी होणारऱ्या महिलांसाठी विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत तसेच उपस्थित महिलांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून मोठी बक्षिसे देण्यात येणार आहेत .
तरी शहरातील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होवून आनंद लुटावा असे आवाहन संयोजिका सुप्रिया जगताप यांनी केले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा