धक्कादायक : मंगळवेढ्यातील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

धक्कादायक : मंगळवेढ्यातील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या


टीम मंगळवेढा टाईम्स।  अज्ञात कारणावरून मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथील राणी औदुंबर चौगुले ( वय २७ ) या महिलेने सकाळी ९ ते १० च्या दरम्यान गळफास घेवून आत्महत्या केली. 


याबाबत पोलिसात औदुंबर चौगुले यांनी खबर दिली असून सदरच्या महिलेने घरात कोणी नसताना माळवदाला असलेल्या हुकाला दोरी लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.




राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा