मंगळवेढ्यातील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा राजकीय पक्षात प्रवेश - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्यातील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा राजकीय पक्षात प्रवेश



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे त्यांच्याकडे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येत असल्याची माहिती पक्षप्रमुख मनोज संसारे यांनी आज सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली .




यावेळी प्रसिध्द गायक आनंद शिंदे , जिल्हाध्यक्ष अरूण भालेराव , प्रविण माने , दिपक गवळी , आबासाहेब साबळे आदी उपस्थित होते याचवेळी मनोज संसारे यांनी पक्षाची सोलापूर शहर व जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली.

आनंद शिंदे यांनी पहिल्यांदाच राजकारनात एन्ट्री केली असुन ते मोहोळ मतदारसंघातून मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा