अजित जगताप यांचे कार्य कौतुकास्पद : विजयसिंह मोहिते-पाटील - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

अजित जगताप यांचे कार्य कौतुकास्पद : विजयसिंह मोहिते-पाटील


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक अजित जगताप यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले आहे ते अजित जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.

यावेळी नगरसेवक हाजीबशीर बागवान,उद्योजक अर्जुन ओमने आदीजन उपस्थित होते.

मोहिते-पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा नगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून चांगल्या पद्धतीने कामकाज पाहत असून सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली असल्याचे त्यांनी सांगितले.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा