लग्नाचा बस्ता मंगळवेढ्यातील अनामिका क्लॉथ सेंटरमध्येच; खरेदीवर आकर्षक गिफ्ट देखील मिळणार - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

लग्नाचा बस्ता मंगळवेढ्यातील अनामिका क्लॉथ सेंटरमध्येच; खरेदीवर आकर्षक गिफ्ट देखील मिळणार



टीम मंगळवेढा टाईम्स


मुलांसाठी व मुलींसाठी आई वडील लग्न ठरल्यानंतर लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी धावपळ करत असतात पण त्यांची ही धावपळ आता थांबणार आहे. मंगळवेढ्यातील अनामिका क्लॉथ सेंटर येथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे मिळत आहेत.


लग्न बस्त्यासाठी मंगळवेढ्यातील आदर्श ठिकाण म्हणजेच फक्त अनामिका क्लॉथ सेंटर यांचेच नाव आघाडीवर आहे. करण इथे ग्राहक विश्वासाने खरेदीकरून समाधानाने परत जात असल्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत असते.


खास ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून संचालक पप्पू दिवाण यांनी लग्न बस्ता खरेदीवर आकर्षक भेट देण्याची योजना सुरू केली आहे.


21 हजारांच्या लग्न बस्त्यावर ग्राहकांना 699 रुपयांचे डबल ब्लॅंकेट मोफत दिले जाणार आहे.


31 हजारांच्या लग्न बस्त्यावर ग्राहकांना 799 रुपयांचे डबल ब्लॅंकेट व 2 पिलो भेट म्हणून दिले जाणार आहेत.


51 हजार रुपयांच्या लग्न बस्त्यावर 1 हजार 99 रुपये किमतीचे डबल ब्लॅंकेट व 799 रुपयांचे बेडशीट तसेच 2 पिलो मोफत दिले जाणार आहे.


1 लाख 1 हजार रुपयांच्या लग्न बस्त्यावर ग्राहकांना सुमारे 6 हजार रुपयांचे भेट वस्तू दिल्या जाणार आहेत त्यामध्ये 2 हजार 799 रुपये किमतीचे डबल ब्लॅंकेट सोबत 1 हजार 850 किंमतीची ट्रॅव्हल बॅग त्याच्यासोबतच 799 रुपयांचे डबल बेडशीट व दोन पिलो मोफत भेट दिल्या जाणार आहेत.


लग्नात आहेराच्या साड्या आणि स्वस्त साड्यांसाठी अनामिका क्लॉथ सेंटर गेल्या 5 वर्षांपासून नावाजले गेले आहे. फ्रेश फॅक्टरी माल पण मोठ्या डिस्काऊंटवर केवळ अनामिका क्लॉथ सेंटर मध्येच मिळतात. 


साड्यांच्या शेकडो व्हरायटीज अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये आहेत. लग्नात सर्वात मोठी बाब म्हणजे नवरीचा शालू आणि खास मानाच्या आहेरासाठी सिल्कच्या साड्या, 


सिल्कच्या साड्यांचे मंगळवेढ्यातील लोकप्रिय एक्स्लुझिव शोरूम आहे. भारतातल्या सगळ्या राज्यातल्या सिल्कच्या साड्या आणि ब्रायडल साड्या थेट मागावरून या शोरूमध्ये येत असल्याने कमालीच्या कमी किंमतीत मिळतात. त्यामुळे लग्नाचा बस्ता बांधण्याचे ते आदर्श दुकान ठरले आहे. 


एकदा अनामिका क्लॉथ सेंटर बरोबर आपले नाते जुळले की, दरवर्षी सुरू होणाऱ्या साडी महोत्सवाचे आपण निमंत्रित ग्राहक होणार असल्यामुळे ही सुवर्णसंधी अनामिका क्लॉथ सेंटर यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.


एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची व वेळ आणि पैसे वाचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या धमाका ऑफरचा लाभ सर्व ग्राहकांना घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.


अनामिका क्लॉथ सेंटरच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी  8888185325 व 8623089325 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा