मंगळवेढा येथील छञपती संभाजी नवराञ मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
छञपती संभाजी नवराञ मंडळाची बैठक शुक्रवार दि 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता होनमाने गल्ली येथे संपन्न झाली.यावेळी मंडळाच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष -चंद्रकांत कोंडुभैरी यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत मंडळाच्या कार्याध्यक्षपदी-राहूल सावंजी, खजिनदारपदी आप्पासो दिवसे,सहखजिनदारपदी-अक्षय माने,उपाध्यक्षपदी-केशव आवताडे, समाधान नागणे,अक्षय भगरे,सतीश कोंडुभैरी ,मिरवणुक प्रमुख पदी -गोपाळ भगरे, शाम होनमाने, वैभव कोंडुभैरी, ज्ञानेश्वर कोंडुभैरी, वर्गणी प्रमुखपदी-विजय कोंडुभैरी, सुधीर भगरे, बाळकृष्ण कोंडुभैरी, संदीप भगरे,नागेश भगरे आदींची निवड करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडुभैरी, शंकर दिवसे, दयानंद हजारे ,सागर घाडगे,अशोक दिवसें,विजय आसबे, दत्तात्रय कोंडुभैरी,विठ्ठल माने, मयुर ताड,सुहास निवृती कदम भगरे,स्वप्निल भगरे यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा