बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात; 'या' दोघांनाही कोरोनाचा संसर्ग - Mangalwedha Times

Breaking

रविवार, १२ जुलै, २०२०

बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात; 'या' दोघांनाही कोरोनाचा संसर्ग


टीम मंगळवेढा टाईम्स । अमिताभ, अभिषेक यांच्या पाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे (Aishwarya Rai Bachchan report corona positive).

अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या बच्चन यांनाही संसर्ग झाला आहे. दोघींनाही नानावटी रुग्णालयात नेले जाण्याची शक्यता आहे.


बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत (Aishwarya Rai Bachchan report corona positive).


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा