माळशिरस येथे जमिनीच्या वादातून कोयत्याने हल्ला - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

माळशिरस येथे जमिनीच्या वादातून कोयत्याने हल्ला



टीम मंगळवेढा टाईम्स । जमिनीच्या सामाईक बांधावरून सुरु असलेला वाद चर्चेने मिटवण्यासाठी गेली असता आमच्या येथे का आला म्हणत वैरण तोडण्याच्या कोयत्याने वाद करून एकास जखमी करण्यात आले. 


हा प्रकार माळशिरस तालुक्यातील कारुंडे येथील गोसावी वस्ती येथे वस्ती येथे घडला. रणजीत अंकुश स्वामी असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव असून रणजित गोसावी व विलास गोसावी यांच्यात बांधावरून वाद आहे.


तो मिटवावा म्हणून फिर्यादी चुलत भावाला घेवून चर्चेसाठी विलास यांच्या घरी गेले असता तु येथे का आला म्हणून वाद सुर केला.यावेळी भांडणात कोयत्याने हल्ला करून जखमी केले असे फिर्यादीत म्हटले आहे.


Saw attack from land dispute at Malshiras

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा