मंगळवेढा मरवडे रोडवरती असणाऱ्या एका पेट्रोल पंपासमोर वाघ असल्याचा एक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने मंगळवेढा परिसरात भीती वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पेंट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन वाघ पहाटे ३ वाजता दिसल्याचा विडिओ सध्या व्हाट्सएपवरती फिरत असून तो विडिओ गुजरात येथील पेट्रोल पंपाचा असल्याचा पंप मालकांनी सांगितले आहे.
मंगळवेढा परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आव्हान केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा