छावा संघटना मंगळवेढा तालुकाध्यक्ष पदी सुरज फुगारे तर जिल्हा संघटक पदी मनोज चव्हाण यांची निवड - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

छावा संघटना मंगळवेढा तालुकाध्यक्ष पदी सुरज फुगारे तर जिल्हा संघटक पदी मनोज चव्हाण यांची निवड



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

अखिल भारतीय छावा संघटना तालुकस्तरीय बैठक विश्राम गृह मंगळवेढा येथे आज संपन्न झाली. 

यावेळी विविध पदांच्या निवडी करण्यात आल्या या मध्ये मंगळवेढा तालुका अध्यक्ष पदी सुरज फुगारे, सोलापूर जिल्हा संघटक पदी मनोज चव्हाण तर वि.आ.तालुकाउपाध्यक्ष पदी लखन शिंदे यांची निवड करण्यात आली.



यावेळी निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड वि. आ. तालुकाध्यक्ष अक्षय पवार, युवक तालुकाध्यक्ष अमोल गायकवाड शहराध्यक्ष समाधान मुरडे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी राकेश धनवे, शशिकांत उकरंडे, सोमनाथ लोहार, विजय सांवजी. दिपक सुरवसे. दत्ता वाडेकर. विशाल गायकवाड. सौरभ साखरे संदेश आवताडे निखील रोकडे यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा