मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदी मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगरसेविका, बांधकाम व महिला व बालकल्याण सभापती सौ.अनिता विनायक नागणे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.सुप्रियाताई सुळे, दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान ,प्रदेश अध्यक्ष रूपाली ताई चाकणकर,अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत आज निवड करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा