मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अनेक वर्षांपासून शिवसेना आणि ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ राहिलेले गणेश वानकर यांना शिवसेनेने न्याय दिला आहे. यामुळेच गणेश वानकर यांना सोलापूर जिल्हाप्रमुखपदी कायम ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्धल त्यांचे अभिनंदन होत असून शिवसेनेमध्ये निष्ठवंतांना कायमच न्याय मिळत असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
वानकर परिवाराची शिवसेना आणि ठाकरे परिवारावरील निष्ठा सर्वश्रुत आहेच. त्याची पावती म्हणून गणेश वानकर यांच्यावर आधी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना शहर आणि जिल्हाभरात त्यांनी युवकांचे चांगले संघटन बांधले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा