मोहोळमध्ये रेशन दुकानाविरोधात तक्रार देणाऱ्यास मारहाण - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

मोहोळमध्ये रेशन दुकानाविरोधात तक्रार देणाऱ्यास मारहाण



टीम मंगळवेढा टाईम्स । रेशन दुकानाविरोधात तक्रार दिलेल्या व्यक्तीस तुझ्यामुळे आमच दुकान बंद पडल असं म्हणत रेशन दुकान चालवणाऱ्याने साथीदाराच्या मदतीने लोखंडी पाईपने व काठ्याने मारहाण करुन बेदम चोप दिला. 


ही घटना मोहोळ तालुक्यातील यलमवाडी गावात घडली. पोपट विष्णू शिंदे असं मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीच नांव आहे. 


मी गावातील मंदिराच्या कट्ट्यावर बसलो असता रेशन दुकानदार लखन रमेश शिंदे तेथे गावातील त्याच्या तीन साथीदारासह आला व तु केलेल्या तक्रारीमुळे आमचं रेशन दुकान बंद पडल असं म्हणत लोखंडी पाईप व काठीने चौघांनी मारहाण करुन जखमी केलं.


Beaten to complainant against ration shop in Mohol

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा