पोलीस दणका! सोलापुरातील दुकान फोडणाऱ्या चोरट्यास अटक - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

पोलीस दणका! सोलापुरातील दुकान फोडणाऱ्या चोरट्यास अटक



टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील गुरुनानक चौकातील सिटी मोबाईल रिपेअरीचे दुकान फोडून चोरट्यानं दुकानातील मोबाईल फोन,चार्जिंग केबल असा ऐवज नेल्याची घटना ५ सप्टेंबरला घडली होती. 


या प्रकरणी सदर बझार पोलीसांनी माहिती काढून राकेश उर्फ राक्या मारुती बनसोडे (वय २२ , रा.कुमठा नाका) या युवकास ताब्यात घेतलं. 


त्यानं पोलिसी खाक्या पाहताच मुद्देमाल काढून दिला आहे. सदरबझार डी.बी. पथकानं हा गुन्हा उघडकीस आणला. 


Thief arrested for shoplifting in Solapur





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा