महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी सौ.मिनाक्षी राखाडे यांची नियुक्ती - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी सौ.मिनाक्षी राखाडे यांची नियुक्ती

 



 

समाधान फुगारे । महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी सौ.मिनाक्षी राखाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष वैभव वीरकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे.


सौ.मीनाक्षी राखाडे बोलताना म्हणाल्या की,कामगारांच्या न्याय व हक्कासाठी पदाचा योग्य वापर करुन कामगाराना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.


त्याचबरोबर संघटनेचे ध्येय व धोरण लक्षात घेऊन संघटना संपुर्ण महाराष्ट्रात वाढविण्याचे काम करुन संघटनेला न्यायासाठी लढा उभारण्यात येईल.


त्यांच्या या  नियुक्ती बद्दल सरचिटणीस सौ.मेघना प्रामाणिक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Mrs. Meenakshi Rakhade as the Vice President of Maharashtra General Workers Union


राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा