सीमेवर कर्तव्य बजावत असताना चकमकीत साताऱ्यातील जवान सचिन जाधव शहीद - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

सीमेवर कर्तव्य बजावत असताना चकमकीत साताऱ्यातील जवान सचिन जाधव शहीद

  



टीम मंगळवेढा टाईम्स । सातारा जिल्ह्यातील दुसाळे , (ता.पाटण ) येथील जवान सचिन संभाजी जाधव ( ३८ ) हे लेह-लडाख सीमेवर कर्तव्य बजावत असताना चकमकीत शहीद झाले.









दरम्यान ,सीमेवर गस्त घालताना घुसखोरी करणाऱ्या चीनच्या सैनिकांना अटकाव करताना झालेल्या चकमकीत ते शहीद झाल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे. 








दुसाळे या गावी आज शनिवार , दि.१९ रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात आई , वडील , पत्नी , मुलगा , मुलगी , भाऊ , दोन बहिणी असा परिवार आहे. 


Satara jawan Sachin Jadhav martyred in an encounter while on duty at the border

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा