सोलापुरातील वृध्देची पेन्शन चौघा महिलांनी पळविली - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

सोलापुरातील वृध्देची पेन्शन चौघा महिलांनी पळविली




टीम मंगळवेढा टाईम्स । पेन्शनची ३१ हजार रूपये रक्कम बँकेतून काढून घरी निघालेल्या गजराबाई निवृत्ती शिंदे (वय ६५ रा.मजरेवाडी) या महिलेची रिक्षातील अन्य महिलांनी फसवणूक करून रक्कम लंपास केली. 


हा प्रकार सकाळी ११ च्या सुमारास घडला. गजराबाई यांच्याबरोबर बँकेत नातूही आला होता. 


त्यानं पैसे काढल्यानंतर ते आजीजवळ दिले तिला रिक्षा करून रिक्षाचालकाला मजरेवाडीत सोडण्यास सांगितलं.


रिक्षाचालकाने नंतर अन्य चार महिलांना या रिक्षात घेतलं आणि यापैकीच काही बुरखाधारी महिलांनी या वृध्देच्या पिशवीतील रक्कम सदरबझार परिसरात लंपास केली असे फिर्यादित म्हंटले आहे.







The old age pension of Solapur was snatched by four women


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा