टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी जमीर बाबुभाई इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.
जमीर इनामदार यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे नेते व रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, राष्ट्रवादीचे नेते अरुण किल्लेदार, किसन गवळी सागर केसरे, अनवर मुल्ला, स्वप्नील फुगारे, अजिंक्यराणा जावळे, इम्रान काझी, हुसेन खतीब, मुबीन काझी, परवेझ काझी,
अजहर काझी, सद्दाम इनामदार, शाहिद मुजावर, सद्दाम मुजावर, जैदाली काझी, अमन खतीब, महेश पवार,मोझम काझी, इरफान बागवान, कयूम मुल्ला, अरबाज काझी आदीजन उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर जमीर इनामदार यांचे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक लतीब तांबोळी, तालुकाध्यक्ष पी. बी.पाटील, रामेश्वर मासाळ यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा