मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स आयोजित आज दीपावलीची लकी ड्रॉ सोडत - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स आयोजित आज दीपावलीची लकी ड्रॉ सोडत



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरातील मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांनी दीपावली मध्ये आयोजित केलेल्या लकी विनर (लकी ड्रॉ) सोडत आज मंगळवारी दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय (किल्ला भाग) येथे होणार असल्याची माहिती मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सचे संचालक जयदीप रत्नपारखी यांनी दिले.

दीपावली सणानिमित्त ग्राहकांच्या सेवेसाठी लकी ड्रॉ आयोजित केलेला होता त्याची सोडत मंगळवारी होणार असून ज्या ग्राहकांनी काही गैरसोयीमुळे कुपन चा लाभ घेता आला नसेल तरी त्यांनी दि.२४ डिसेंबर पर्यंत घेऊन जावे असे आवाहन ही केले होते.

ग्राहकांनी आवश्यक त्या खरेदी केलेल्या बिलासह व ओळखपत्रासह उपस्थित राहावे असे आवाहन मे. गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सचे संचालक संदीप रत्नपारखी यांनी केले आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा