मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाण करून जीवे ठार मारले असल्याची घटना घडली असून शिवानी संतोष मासाळ (वय.२५ रा.तपकिरी शेटफळ ता.पंढरपूर) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. आरोपी पती संतोष बाळू मासाळ याला सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी अटक केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा