मंगळवेढ्यात ऊसाच्या ट्रॅक्टरची दुचाकीस्वारास धडक माजी सैनिक जागीच ठार - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

मंगळवेढ्यात ऊसाच्या ट्रॅक्टरची दुचाकीस्वारास धडक माजी सैनिक जागीच ठार



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-

मंगळवेढ्याहून ढवळस गावी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरने दुचाकीस्वारमाजी सैनिक  बाबासाहेब रामचंद्र हेंबाडे (वय.६० रा.ढवळस ता.मंगळवेढा) यांना जोराची धडक दिल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शरदनगर - मल्लेवाडी येथे रात्री ८.४५ च्या सुमारास घडला आहे.

या घटनेची माहिती समजताच पोलीस नाईक समाधान पाटील,पोलीस उप निरीक्षक शाहूराजे दळवी,योगीराज खिलारे यांनी घटनास्थळी भेट दिली.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा