मंगळवेढा शहरातील मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सचे संचालक जयदीप रत्नपारखी यांना सकाळ वृत्तसमूहाचा एक्सलन्स अवॉर्ड इन गोल्ड (ज्वेलर्स) मानाचा पुरस्कार मिळालेला आहे.
हा पुरस्कार सी.आय.डी पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी,सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अभिनेत्री पोर्णिमा भावे आणि सकाळ मिडिया प्रमुख यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
सकाळ मीडियाचा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा एक्सलन्स अवॉर्ड इन गोल्ड पुरस्कार मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सचे संचालक जयदीप रत्नपारखी यांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा