मंगळवेढ्यात अग्निशमन दलाच्या गाडीने दुचाकीस्वारास चिरडले - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १७ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात अग्निशमन दलाच्या गाडीने दुचाकीस्वारास चिरडले




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा नगरपालिकेची असणारी अग्निशमन दलाच्या गाडीने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना आज सांयकाळी ७ च्या सुमारास नगरपालिकेच्या जवळच घडली असून यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे.






याबाबत सविस्तर माहिती अशी की,मंगळवेढा नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी नगरपालिकेच्या दिशेने जात होती दुचाकीस्वार ओव्हरटेक करीत असताना अग्निशमन दलाच्या गाडीमध्ये येऊन घुसला व किरकोळ जखमी झाला आहे.यात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा