मंगळवेढ्यातून २० वर्षीय तरूणी बेपत्ता - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १७ जुलै, २०१९

मंगळवेढ्यातून २० वर्षीय तरूणी बेपत्ता





मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथून २० वर्षीय तरूणी बेपत्ता झाली असून या प्रकरणी बेपत्ता झालेल्या मुलीच्या वडीलांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. दरम्यान त्या बेपत्ता मुलीचा पोलिस शोध घेत आहेत. 


दि . १४ रोजी बेपत्ता मुलीची आई । व लहान भाऊ हे कार्यक्रमानिमित्त । परगावी गेले होते तर मुलीचे वडील शेतात पिकाला पाणी देण्यासाठी ! गेले होते .

संध्याकाळी शेतातून घरी आल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य जेवण करून रात्री ११ . ०० वा . झोपी गेले . दि . १५ च्या सकाळी ५ . ०० वा . आपली मुलगी घरात । झोपलेल्या ठिकाणी नसल्याचे निदर्शनास आले . कुटुंबीयांनी शेजारी व नातेवाईकांकडे चौकशी । केली मात्र ती मुलगी मिळून आली : नाही . रंगाने गोरी , उंची ४ फुट , अंगाने । मध्यम , चेहरा उभट , केस काळे , नाक सरळ , अंगात नेसनेस चॉकलेटी  पंजाबी ड्रेस आहे .







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा