मंगळवेढ्यात राज्यस्तरीय संमेलनाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्यात राज्यस्तरीय संमेलनाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा येथे 3 व 4 ऑगस्ट रोजी होत असलेल्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन कान्होपात्रानगरी, श्रीराम मंगल कार्यालय येथे रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरूवातीस उपस्थित महिलांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव यांनी केले. 

या कार्यक्रमास संगीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजित जगताप, संयोजन समितीचे सदस्य प्रकाश जडे, दिगंबर भगरे, डॉ.शरद शिर्के, यतिराज वाकळे, लहू ढगे, नगरसेवक प्रविण खवतोडे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, माजी नगरसेवक महादेव जिरगे यांचेसह अ‍ॅड.रमेश जोशी, अ‍ॅड.भारत पवार, अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी, बबन ढावरे, किसन गवळी, भिमराव मोरे, राकेश गायकवाड, अशपाक काझी, संभाजी सलगर, गोरक्ष जाधव, अनिल सुतार, अजय देशपांडे, मयुर हजारे, अजय आदाटे, संतोष ढावरे, समाधान फुगारे,सुहास माने, जनार्धन अवघडे, रविंद्र लोकरे, निखिल भंडारे, दादा बेंद्रे, रेखा जडे, प्रा.तेजस्विनी कदम, डॉ.किरण पडवळ, डॉ.श्रद्धा कुलकर्णी, अर्चना सलगर, सुषमा सुतार, दया वाकडे, रेश्मा गुंगे, विद्या माने, भारती धनवे, वंदना तोडकरी, कल्याणी कोळी, धुमाळ आदि उपस्थित होते.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा