मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सने विश्वासाची परंपरा जोपासली : नगराध्यक्षा अरुणा माळी - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सने विश्वासाची परंपरा जोपासली : नगराध्यक्षा अरुणा माळी




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा येथील मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सने वर्षांनुवर्षे असलेली विश्वासाची परंपरा जोपासली असल्याचे गौरवोद्गार नगराध्यक्षा सौ.अरुणा माळी यांनी व्यक्त केले त्या मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सच्या पायल व जोडवी महोत्सव प्रसंगी बोलत होत्या.

यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चना सुरवसे, जकाराया शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.प्रिया जाधव,सौ.राधा सुरवसे,सौ.मधुरा जाधव,मे.गजानन रत्नपारखी ज्वेलर्सच्या संचालिका सौ.डॉ.मोना रत्नपारखी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

मुख्याधिकारी सौ.पल्लवी पाटील बोलताना म्हणाल्या की,मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सने खास महिलांसाठी जोडवी व पायल महोत्सव आयोजित केला आहे.यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या गरज ओळखून त्यांनी विविध व्हरायटी उपलब्ध केल्या आहेत.महिलांनी ही याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यांनी बोलताना केले आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार जयदीप रत्नपारखी यांनी मानले.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा