होलार समाज संघटनेकडून सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दोन लाखाची मदत - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

होलार समाज संघटनेकडून सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दोन लाखाची मदत




अखिल भारतीय होलार समाज संघटनेकडून सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याच्या बुर्ली गावात पाहणी करण्यात आली  

यावेळी सर्व समाज संघटनेचे पदाधिकारी समाजाचे बांधव उपस्थित होते ही दयनीय अवस्था बघून मन हेलावणारे छायाचित्र पाहून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला यावेळी समाज संघटनेच्या वतीने या भागातील सर्व पूरग्रस्त नागरिकांना मदत माणून प्रत्येकी एक हजार रु प्रमाणे 200 कुटूंबाना  संसारोपयोगी साहित्य किराणा बाजार देऊन मदत केली 

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर राष्ट्रीय नेते  एकनाथ जावीर राष्ट्रीय सचिव हैदर केंगार सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर आयवळे  रणजीत आयवळे पांडुरंग आयवळे राजू भडगे पत्रकार शिवाजी केंगार दत्ता कांबळे गजानन गुळीग समाधान ढेकळे याच्यासह आधी उपस्थिती होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा