मंगळवेढ्यात भरदिवसा घरातून १० हजाराचा मोबाईल चोरट्याने पळविला - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

मंगळवेढ्यात भरदिवसा घरातून १० हजाराचा मोबाईल चोरट्याने पळविला



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करून चोरट्यांने १० हजार रूपये किंमतीचा हॅन्डसेट चोरून नेला . याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


यातील फिर्यादी निर्मला स्वामी ह्या अंगवाडी सेवीका असून दि.१३ डिसेंबर रोजी दुपारी २ च्या दरम्यान घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्याने घरात प्रवेश करून पॅनासॉनिक कंपनीचा १० हजार किंमतीचा चोरून नेला . त्यामध्ये जीओ कंपनीचे सीम कार्ड असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . अधिक तपास पोलीस हवालदार शहानूर फकीर हे करीत आहेत .





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा