मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांनी राशींच्या अस्सल रत्नांची पारख असलेल्या रत्नांचे भव्य प्रदर्शन व विक्री आजपासून सुरू होणार असल्याची माहिती संचालक जयदीप रत्नपारखी यांनी दिली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी यांची गेल्या १०० वर्षांपासून परंपरा असलेली पेढी खास ग्राहकांच्या आग्रहाखातर नवनवीन संकल्पना घेऊन येत आहे.
मंगळवेढा शहरामध्ये प्रथमच मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांनी हे प्रदर्शन व विक्री दि.१२ डिसेंबर ते दि.१५ डिसेंबर पर्यत सुरू राहणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक संदीप रत्नपारखी यांनी केले आहे.
यावेळी ग्राहकांना मोफत मुंबई येथील तज्ञ ज्योतिष सल्ल्यासह राशीनुसार अस्सल भाग्यरत्नांची पारख करून दिली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा