सोलापूर महापालिकेतील "त्या' वसुलदारांचे धाबे दणाणले - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

सोलापूर महापालिकेतील "त्या' वसुलदारांचे धाबे दणाणले

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा

मिळकत कर वसूल करूनही त्याची पावती न देणाऱ्या कारकुनांचे धाबे दणाणले आहेत. पंधरा पंधरा वर्षे पैसे घेऊन जातात आणि पावती देत नाहीत या आशयाची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळी एकच खळबळ उडाली. विशेषतः हद्दवाढ विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चलबिचल दिसून आली. कोट्यवधी रुपयांना चुना लावणाऱ्या या कर्मचाऱ्यांबाबत पदाधिकारी काय भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, महापालिकेने थकबाकी वसुली तीव्र केली असून, मालमत्ता सील करणे, नळजोड तोडणे ही प्रक्रिया सुरु केली आहे.

मिळकत कर वसूल करूनही त्याची पावती न देणाऱ्या कारकुनांचे धाबे दणाणले आहेत. पंधरा पंधरा वर्षे पैसे घेऊन जातात आणि पावती देत नाहीत या आशयाची बातमी  प्रसिद्ध झाली. त्यावेळी एकच खळबळ उडाली. विशेषतः हद्दवाढ विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चलबिचल दिसून आली. कोट्यवधी रुपयांना चुना लावणाऱ्या या कर्मचाऱ्यांबाबत पदाधिकारी काय भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, महापालिकेने थकबाकी वसुली तीव्र केली असून, मालमत्ता सील करणे, नळजोड तोडणे ही प्रक्रिया सुरु केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा