किसान क्रेडिट कार्डावर लवकरच मिळणार एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज! - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

किसान क्रेडिट कार्डावर लवकरच मिळणार एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज!

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी नवं नव्या योजना घेऊन येत असतं. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राकडून सातत्यानं प्रयत्न सुरू असतात. आता किसान क्रेडिट कार्डाद्वारेही मोदी सरकार शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहे. केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डाद्वार कर्ज घेणं आणखी सोपं केलं आहे. 

भाजपानं आपल्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डावर लाखभर रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाची पूर्तता मोदी सरकारनं केल्यास त्याचा 14.5 कोटी शेतकरी कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे. परंतु बिनव्याजी दिलेलं हे कर्ज फेडण्यासाठी काही अटी आणि शर्थीही ठेवण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा