सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्यावतीने दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
खरेदी दर आता 31 रुपये करण्यात आला असल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा