मंगळवेढ्यात ऊसतोड कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २७ जानेवारी, २०१९

मंगळवेढ्यात ऊसतोड कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-

मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील फॅबटेक साखर कारखाना येथे लहू नात्याबा मुंढे वय.३५ (रा.येवला ता.केज जि.बीड) या ऊसतोड कामगाराने राहत्या कोपीत अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मयत लहू मुंढे याने  शनीवारी दिनांक २६ जानेवारी रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास फॅबटेक कारखाना परिसरात कोपीत त्याने आडव्या बांबूला मफलरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा