मंगळवेढ्यात ऊसाची बैलगाडी अंगावर पडल्याने उसतोड कामगाराचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

मंगळवेढ्यात ऊसाची बैलगाडी अंगावर पडल्याने उसतोड कामगाराचा मृत्यू



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-


मंगळवेढ्यात ऊसाची बैलगाडी अंगावर पडल्याने उसतोड कामगाराचा मृत्यू झाला असून ही घटना आज मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास दामाजी कारखाना रोडवरती घडली आहे.

ऊसाने भरलेल्या बैलगाडीचे चाक पंक्चर काढताना जॉक निसटून बैलगाडी अंगावर पडल्याने सुधाकर सोमा बनसोडे (वय.४५ रा.उचेठाण ता.मंगळवेढा) याचा जागीच मृत्यू झाला आहे.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा