मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढ्यात तरुण शेतकरी सुरेश चंद्रकांत धायगुंडे (वय.२२ रा.सलगर बुद्रुक ता.मंगळवेढा)
याने अज्ञात कारणावरून विषारी औषध सेवन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.
आज सायंकाळी त्याने शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा