मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढ्याचे वादग्रस्त तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांची पुणे येथे करमणूक कर (जि. पुणे) या ठिकाणी बदली झाली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
मंगळवेढा येथे नवीन तहसीलदार म्हणून सोलापूरचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी येथील स्वप्नील रावडे यांची मंगळवेढा येथे तहसिलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी गेल्या वर्षी मंगळवेढ्याचा पदभार स्वीकारला होता.ते नेहमी कोणत्याना कोणत्या कारणांमुळे वादग्रस्त राहिले आहेत.
त्यांच्या या बदलीने नागरिकांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा