मंगळवेढा शहरातील डॉ.रविंद्र नाईकवाडी हॉस्पिटलमध्ये आज मोफत ब्लड शुगर व डायबेटीक Neuropathy तपासणी शिबिर आयोजित केली असल्याची माहिती डॉ.रविंद्र नाईकवाडी यांनी दिली आहे.
आज सोमवारी दि.२२ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून या शिबिरास सुरुवात होणार असून तपासणी करून मोफत औषधें वाटप करण्यात येणार आहेत.
तसेच शुगर व बीपी साठी यावेळी मोफत मॉडर्न व आयुर्वेदिक सल्ला देखील दिला जाणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ.रविंद्र नाईकवाडी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा