मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कै.मनोहर शामराव सावंजी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणदिना निमित्ताने सावंजी परिवाराच्या वतीने गोपाळपुर येथिल मातोश्री वृध्दाश्रमात अन्नदान करण्यात आले.
सदर कार्यक्रमास शिवजी सावंजी,गोपाळ सावंजी ,जनार्धन सावंजी,कृष्णा भोसले,श्रीकांत जाधव,संभाजी सावंजी,तानाजी सावंजी,संजय सावंजी,विलास सावंजी,प्रताप सावंजी,सचिन सावंजी,विक्रम सावंजी,सागर माने,संदीप जाधव,लहू जगताप,अविनाश पावले,गणेश सावंजी,प्रमोद सावंजी,श्रीमती सुमन सावंजी,शांताबाई सावंजी,द्रौपदी डूबल ,सौ सुशिला सावंजी,अन्नपुर्णा जाधव सुनिता सावंजी,छाया सावंजी,छाया खटकळे,राजश्री सावंजी,स्वाती सावंजी,स्वप्नाली सावंजी अदिजण उपस्थित होते.
संस्थेचे श्री.राक्षे सर यांनी सर्वांचे स्वागत करुन शेवटी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा