शहरच्या दिवाळी अंकाचे आ.दत्तात्रय सावंत यांचे हस्ते प्रकाशन - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

शहरच्या दिवाळी अंकाचे आ.दत्तात्रय सावंत यांचे हस्ते प्रकाशन

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

शहरच्या 20 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रविवारी सकाळी 11 वाजता ज्ञानदीप शिक्षण संकुल येथे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, म.सा.प.शाखा पुणे चे विभागीय सचिव कल्याण शिंदे, मंगळवेढयाचे माजी सभापती अ‍ॅड.नंदकुमार पवार, म.सा.प.शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, शहरचे संपादक दिगंबर भगरे, कार्यकारी संपादक निळकंठ कुंभार, उपसंपादक राजेंद्रकुमार जाधव यांचेसह डॉ.शरद शिर्के, अ‍ॅड.रमेश जोशी, दिगंबर यादव, ज्ञानेश्वर भगरे, समाधान फुगारे, प्रविण गांडुळे, संभाजी सलगर, गोरक्ष जाधव, प्रा.दत्ता सरगर, प्रा.विनायक कलुबर्मे, प्रा.धनाजी नागणे, विठ्ठल मासाळ, विठ्ठल बिले, पोपट महामुरे, स्वप्निल टेकाळे, राजेंद्र माळी आदि उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा