मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील खरेदी विक्री संघाचे कर्मचारी व खोमनाळ विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन कुमार दगडू शिंदे यांचे डेंग्युच्या आजाराने निधन झाले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
मृत्यूसमयी ते ५४ वर्षाचे होते त्यांचे पश्चात आई , पत्नी , दोन भाऊ , एक बहिण , दोन मुली , एक मुलगा , जावई असा मोठा परिवार आहे.
कुमार शिंदे यांना डेंग्यु आजाराची लागण झाल्याने त्यांचेवर सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात उपचार सुरु होते.
खोमनाळचे माजी सरपंच कांचन शिंदे यांचे ते पती तर महावितरणचे कर्मचारी नवनाथ शिंदे यांचे ते बंधू होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा