पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना मंगळवेढ्यातील 13 हजार 613 शेतकऱ्यांच्या नावात त्रुटी - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना मंगळवेढ्यातील 13 हजार 613 शेतकऱ्यांच्या नावात त्रुटी


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या भविष्यात मिळविण्याच्या दृष्टीने आता पर्यत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी १३ हजार ६१३ शेतकऱ्यांच्या नावात त्रुटी असल्याने त्या दृष्टी दुरुस्त करण्याचे आवाहन महसूल खात्याच्या वतीने करण्यात आले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814        

  
याबाबत तहसीलदार स्वप्नील रावडे याबाबत सतर्क राहत सोशलमिडीतूनही आधारप्रमाणे दुरुस्त करुन घेण्याचे आवाहन केले केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना ६ हजाराची पेन्शन वर्षाला तीन टप्यात देण्यात येत असून नोंदणी करताना आधार क्र,बॅक खाते व जमीन गट क्र नोंदवले असल्याने आधारप्रमाणे बॅक खाते व जमीन मालकाचे नाव नसल्यामुळे ते दुरुस्त करुन नोंदवण्यात येणार शिवाय नोंदणी करताना चुकीचे बॅक खाते नोंदविले असल्यास त्यांची दुरुस्ती करण्याचे काम देखील सध्या सुरु आहे १३ हजार ६१३ शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त शेतकरीही मंगळवेढ्यातील आहेत.

असून गावनिहाय संख्या पुढीलप्रमाणे अकोले ९५,आंधळगाव ४९३, अरळी १२७, आसबेवाडी ४०, भोसे ४२९,भालेवाडी १२०,भाळवणी ९७,बोराळे १८१, बठाण १११, ब्रम्हपुरी १७४, बावची, ८८, चिक्कलगी १४५, देगाव ११५, धर्मगाव ७५, ढवळस १११, डिकसळ १५,डोणज ३९५, डोंगरगाव २१२,कागष्ट घरनिकी १५५,फटेवाडी ५६, गणेशवाडी ७७, हाजापूर १६६, हिवरगाव ४९, जालीहाळ २०८, जंगलगी १२४, गोणेवाडी ४४५,गुजेगाव ११६, हुन्नुर ४३०,हुलजंती २१०, जित्ती ९७ जुनोनी १३७ कचरेवाडी१०३,कागष्ट १८, कात्राळ २१ कर्जाळ ३१ खडकी १४७,खवे ३५ खोमनाळ १३८ खुपसंगी ३६० लमानतांडा ५५, लवंगी १२४,लेंडवे चिंचाळे लक्ष्मी दहीवडी ३२७,लोणार १५६, माचणूर ११३,मानेवाडी १०३,मंगळवेढा १०६८, मारापूर २३८ मारोळी १८६, मल्लेवाडी १०२ महमदाबाद हु १८८ महमदाबाद शे ६९, मरवडे १५७,मेटकरवाडी ५० मुढवी १४७ मुढेवाडी १२५ नंदेश्‍वर ५७७,नंदूर ३००,निंबोणी १३८, पौट ८१,पाठखळ २४४ पडोळकरवाडी १६६, रडडे ३३३,रहाटेवाडी ५१ रेवेवाडी १८६, सलगर बु २२२,सलगर खु २१७,शेलेवाडी ८८,सोडडी १३६, शिरसी २३९, शिवनगी ६६, शिरनांदगी १७१,सिध्दनकेरी २३, सिध्दापूर २१० तळसंगी ३५३,तामदर्डी ३६,तांडोर ७९, उचेठाण १८३,येळवी २९, येड्राव ५५
------------





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा