मंगळवेढा शहरातील मित्रनगरमधील सुरेंद्रसिंग भोपालसिंग रजपूत ( वय २१ ) या युवकाने अज्ञात कारणाने गळफास घेतल्याची घटना घडली.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री सुरेंद्रसिंग रजपूत (रा.पायरणी ता.आहेर जि.जालूर राजस्थान) याने मंगळवेढा येथे राहत्या घरातील असलेल्या लोखंडी हकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.
वरील घटनेची खबर महेंद्रसिंग रजपूत यांनी मंगळवेढा पोलिसात दिली.महेंद्रसिंग यांचा तो आत्याभाऊ होता.या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक बापूराव पवार करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा