वर्षा उसगाकर व मोहम्मद अयाज यांचा वर्षारंग मधे रसिक चिंब - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

वर्षा उसगाकर व मोहम्मद अयाज यांचा वर्षारंग मधे रसिक चिंब




मंगळवेढा :समाधान फुगारे

नुकतेच सिनेअभीनेत्री वर्षा उसगाकर व मोहम्मद अयाज यांच्या वर्षारंग संगीत संध्या पार पडली या कार्यक्रमात मोहम्मद अयाज संचलीत भारतीय कला प्रसार अकँडमी व द नँशनल एजुकेशन सोलापूर यांच्या विद्यमाने भारतीय चित्रपट सृष्टिमधे अमूल्य योगदान दिल्या बद्दल "सामाजिक कला गौरव पुरस्कार "ने सन्मानीत करण्यात आले .

जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

सोलापूर विद्यापीठ च्या कुलगुरु डा़ मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला या वेळेस सोलापूर चे उपायुक्त श्री बापू बांगर , संस्थेचे अध्यक्ष यु डी जागीरदार, डा आदम शेख, अँड रियाज शेख, माजी महापौर अरिफ शेख, सह मोठ्या संखेने रसीक श्रोते उपस्थित होते या वेळेस वर्षा उसगाकर व मोहम्मद अयाज यांनी अनेक गाणी सादर करुन रसिकांना भारावून टाकले.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा