नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारणार : शिवानंद पाटील - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारणार : शिवानंद पाटील



टीम मंगळवेढा टाईम्स ।

दैनंदिन व्यवहारात नागरिकांवरती होणाऱ्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन सचिव शिवानंद पाटील यांनी केले आहे.


सोड्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.


सरपंच शांतप्पा बिराजदार बोलताना म्हणाले की, सोड्डी गावचे सुपुत्र असलेले शिवानंद पाटील यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांना आता न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्यामुळे गावाच्या मानाने खूप अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी जगदेव पाटील, गैडप्पा बिराजदार,सिध्दाराम  बिराजदार, सतोंश सोमुत्ते, उमेश बिराजदार, शकंर कमते, बाळप्पा कमते, सिद्राय बिराजदार, रेवणसिद्ध बिराजदार, निगंप्पा बिराजदार, किरण बिराजदार, महेश मठ, खंडू पाटील, 


संगप्पा बिराजदार, विठ्ठल क्षिरसागर, कासणा कलाल, विनोद बिराजदार, जयनंद कलाल, गोपाल कमते, शिवनिगंय्या मठ, केदार पवळे, विवेक यादव, गणेश पाटील, अजित पायुगडे, अमित देशपांडे यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा